इंडियाज गॉट लेटेन्टमधील अनेकांना समन्स पाठवलं. सिद्धांत चतुर्वेदी,उर्फी जावेद,राखी सावंतला समन्स.दीपक कलाल, दिलीन नायर तन्मय भट्टलाही समन्स.जबाब नोंदवण्यासाठी सगळ्यांना हजर राहण्याचे आदेश.