Chhagan bhujbal-भैय्या जोशी एकत्र, भुजबळांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण

नाशिकच्या नांदूरमध्यमेश्वरमध्ये आज राम मंदिराच्या जीर्णोध्दार कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्या जोशी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ उपस्थित होते.यावेळी भैय्याजी जोशींनी छगन भुजबळांचं कौतुक केलं तर भुजबळांनीही एक सूचक वक्तव्य केलं.रामावर आपला हक्क आहे.. राम का नाही पावणार असा सवाल भुजबळांनी केलाय.दरम्यान गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या.त्यामुळे भुजबळांच्या वक्तव्यावरुन पुन्हा त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्यात.

संबंधित व्हिडीओ