कोण कुणाला गुगली टाकतंय हे समजून घ्यावं लागेल असं म्हणत संजय राऊतांनी शरद पवारांना टोला लगावलाय..ठाण्याचा विकास शिंदेंनी नाही, ठाकरेंच्या शिवसेनेनं केल्याचं राऊतांनी म्हटलंय..