सुदर्शन घुलेच्या कोठडीमध्ये वाढ झालेली आहे. चौदा जानेवारी पर्यंत सीआयडी कोठडी देण्यात आलेली आहे. घुले संतोष देशमुख हत्येतील आरोपी आहे. सुदर्शन घुलेच्या कोठडीत आता वाढ करण्यात आली आहे. चौदा जानेवारी पर्यंत सीआयडी कोठडी ही देण्यात आलेली होती घुले संतोष देशमुख हत्येतील आरोपी आहे. दरम्यान आता सुदर्शन घुलेच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आल्याचं समजतंय. घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहे.