शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय. राजन साळवी यांचा शिंदे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेश निश्चित झालाय. मात्र राजन साळवी यांच्या शिवसेनेतील प्रवेशाला लांजा तालुका कार्यकारिणीनी विरोध केलाय.