दरम्यान राऊतांच्या या वक्तव्याची माहिती सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना दिलीय. राऊतांनी आपल्याला भेसळ म्हटल्याचं सुप्रिया सुळेंनी पवारांच्या कानावर घातलं..