बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा मुद्दा सध्या राज्यभरात गाजतो आहे. अधिवेशनात हे प्रकरण तापलेलं असताना ज्येष्ठ नेते शरद पवार आज मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत.