वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावाने लातूरमध्ये कोट्यवधींची संपत्ती असल्याचं उघड झालंय.. वाल्मीक कराड यांची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावाने पुणे, सोलापूर या ठिकाणी प्रॉपर्टी आढळून आलीय.. त्यानंतर आता लातूरमध्येदेखील आलिशान बंगला असल्याचं उघड झालंय.. लातूर शहरातील न्यू सरस्वती कॉलनी भागात ही संपत्ती असल्याचं समोर आलंय..