Shaktipeeth समर्थनातील कोल्हापूरचे शेतकरी सांगलीत, Gopichand Padalkar यांची घेतली भेट | NDTV मराठी

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनातील कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची सांगलीमध्ये भेट घेतली आहे.शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला राज्यभर विरोध आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे.यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यासाठी पडळकर यांनी शेतकऱ्यांची भेट घेत चर्चा केली.मुख्यमंत्र्यांची शक्तीपीठ समर्थनातील शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांचं मत जाणून घेण्याची विनंती केली जाईल.असं पडळकर यांनी म्हटलंय...

संबंधित व्हिडीओ