छत्रपती संभाजी नगर शहरातील भुमरे यांच्या चालकाचे जमीन प्रकरण.छत्रपती संभाजी नगर आर्थिक गुन्हे शाखेकडून मूळ मालकाला नोटीस.हैदराबादचे दिवाण असलेल्या सालार जंग यांना नोटीस.सोमवारी तपासासाठी हजर राहण्याची नोटीस.मूळ मालकाला आर्थिक गुन्हे शाखेकडून ही तिसरी नोटीस.