Thane Banner| ठाकरे गटाच्या बॅनरबाजीने वेधलं लक्ष, ठाकरे बंधूंसह बॅनरवर झळकले शरद पवारांचे फोटो

येत्या पाच तारखेला मराठी भाषेला अनुसरून दोन्ही ठाकरे बंधू मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत.या मोर्चाला पाठिंबा आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने देखील दिला आहे.तसंच मोर्चात देखील सहभागी होणार आहेत. यानंतर ठाण्यामध्ये सकाळीच बॅनरबाजी पाहायला मिळाली.राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह बॅनरवर आता थेट शरद पवारांचे देखील फोटो लावणअयात आलेत. त्यामुळे अनेक चर्चा सध्या शहरात रंगू लागल्या आहेत. तर मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय, आता आवाज उठवायचाय, ठाकरेंच्या नेतृत्वात एकत्र येऊया असा देखील मजकूर लिहिला आहे...

संबंधित व्हिडीओ