आदित्य ठाकरे यांची वरळी येथील जी दक्षिण विभाग BMCच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडलीय.विशेष म्हणजे या बैठकीला ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्रित उपस्थित होते.आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाच्या समस्यांबाबत दोन्ही गटाची पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झालीय.