Shinde vs Thackeray शिंदेंचे वकील मांडणार मोठे मुद्दे, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत कोर्टात युक्तिवाद
Shinde vs. Thackeray: Shinde's lawyers to present key arguments; hearing in court regarding the Shiv Sena party and its symbol.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडणार आहे. सध्या शिवसेना शिंदे गटाकडून वकील नीरज किशन कौल आपला युक्तीवाद करत आहेत. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तीवादातून कायद्याचा कीस पाडल्यानंतर आता शिंदे गटाचे वकील नेमकी कशी बाजू मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.