Pune Police | पुणे पोलिसांनी मिरवणुकीत डीजे लावल्याचा आरोप, रुग्णांना त्रास | NDTV Marathi
Pune Police allege DJ music played during procession caused disturbance to patients.
नऱ्हे पोलीस ठाण्याच्या गणेशोत्सव मिरवणुकीत डीजे वाजवल्याचा आरोप आरोप करण्यात आला आहे. नवले हॉस्पिटलजवळच पोलिसांकडून मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याचा दावा करण्यात आला असून डीजेच्या मोठ्या आवाजामुळे रुग्णांना त्रास झाल्याचा नागरिकांचा दावा आहे. गणेशोत्सवात डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे पोलिसांचे आवाहन करत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देणाऱ्या पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.