Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर विभागाकडून होणार चौकशी, कारण काय?
Manoj Jarange's associates to be questioned by the Income Tax Department; what is the reason?
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांची आयकर विभागाकडून चौकशी केली जाणार असल्याचे समोर आले आहे. मराठा आरक्षण संबंधित काही नेते, व्यावसायिक तसेच नातेवाईकांची चौकशी होणार आहे.