Ambadas Danve | भाईंदरच्या तपोवन विद्यालयात डब्यांवरुन वाद, अंबादास दानवे यांचं खोचक ट्विट | NDTV
Dispute over tiffin boxes at Bhayandar's Tapovan Vidyalaya; Ambadas Danve posts a sarcastic tweet.
मीरा-भाईंदरच्या एका विद्यालयाने डब्यात पौष्टिक अशी मेथीची भाजी आणल्याबद्दल विद्यार्थ्याला ₹५० चा दंड ठोठावला. बरं झालं बिचाऱ्याने पिझ्झा किंवा बर्गर आणला नाही, नाहीतर शाळेने थेट 'आदर्श विद्यार्थी' पुरस्कार देऊन सत्कारच केला असता. एक प्रश्न आहे, हे सगळं मीरा-भायंदरमध्येच का घडताना दिसतंय, अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार टिका केली आहे.