शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सहाशे पंचेचाळीस कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणार आहे आणि नवीन टर्मिन एकीकृत terminal ला, या इमारतीला भूमिपूजन सुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते online पद्धतीने केलं जाणार आहे. दुपारी एक वाजता हे भूमिपूजन होईल.