नाशिकच्या इंदिरा नगर परिसरातील शिवडेकर कुटुंबीयांनी आपल्या घरगुती बाप्पाला थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनपटावर आधारित सुंदर अशी आरास केली आहे.