पालिका निवडणुकी आधी दादरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद निर्माण झालाय. कारण दादरमध्ये समाधान सरवणकर आणि आमदार महेश सावंत यांचा सामना पाहायला मिळतोय. दादरमधील फुल मंडईतीलल बॅनर काढल्यानं समाधान सरवणकरांचा संताप अनावर झाला होता. महापालिकेच्या अधिकाऱ्याला, खरं तर समाधान सरवणकर यांनी जाब विचारला हफ्ते घेणाऱ्या आमदाराचा एकूण तुम्ही कारवाई करता का? असा सवाल समाधान सरवणकर यांनी उपस्थित केला. हफ्ते घेण्यासाठी महेश सावंत असं का करतो असा सवाल देखील सरवणकर यांनी उपस्थित केलाय.