Special Report | मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट, मराठवाड्याची तहाण कशी भागणार? दुष्काळाचं भयावह वास्तव

मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चाललंय..एका बाजूला मराठवाड्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा अवघ्या अडीच महिन्यांत ९५ टक्क्यांवरून थेट ६९ टक्क्यांवर घसरलाय..तर दुसऱ्या बाजूला पाण्याअभावी गावोगावी स्थलांतर सुरू झालंय, पेट्रोल पंपांवरील स्वच्छतागृहं बंद पडतायत आणि विहिरी तळ गाठतायत... मराठवाड्याच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा उभ्या ठाकलेल्या दुष्काळाचं हे भयावह वास्तव... पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ