राज्यात सध्या संमिश्र हवामानाचा अनुभव नागरिकांना येत आहे. दिवसा उन्हाचा चटका जाणवत असतानाच रात्री आणि पहाटेच्या वेळी हवेत गारवा जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट होत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. मात्र, यंदाच्या हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडणार की तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार? जाणुन घेऊयात या रिपोर्टमधून..