Special Report | Pune Land Scam | बोपोडीत महात्मा फुलेंनी दिलेली जमीन भूमाफियांनी लाटली | NDTV मराठी

#PuneLandScam #Bopodi #JyotibaPhule पुणे आता 'घोटाळ्याचं माहेरघर' होत असून, गेल्या 30 दिवसांतील हा तिसरा मोठा जमीन घोटाळा आहे. बोपोडीतील 5 एकर कृषी खात्याची जमीन व्हाईट कॉलर भूमाफियांनी हडपली. विशेष म्हणजे, ही जमीन महात्मा ज्योतिबा फुलेंनी देणगी दिली होती. हा संपूर्ण घोटाळा पाहा. Pune is becoming a 'scam hub,' with this being the third major land scam in the last 30 days. White-collar land mafia grabbed 5 acres of Agriculture Department land in Bopodi. Crucially, this land was donated by Mahatma Jyotiba Phule. Watch the full report on this massive scam.

संबंधित व्हिडीओ