#MaharashtraGovernment #StenoRecruitment #TypistRecruitment महाराष्ट्र सरकारने लघुलेखक आणि टंकलेखक भरतीचा निर्णय अचानक रद्द केल्याने हजारो उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अनेक उमेदवारांनी वर्षानुवर्षे या परीक्षेची तयारी केली होती. भरती प्रक्रिया रद्द केल्यामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरल्याची भावना उमेदवार व्यक्त करत आहेत.