CM Devendra Fadnavis यांच्यासोबत यशस्वी चर्चा, बैठकीनंतर MPSC विद्यार्थ्यांची माध्यमांना मोठी माहिती

राज्यसेवा मुख्य परिक्षा 2025 प्रकरणी मोठी अपडेट.पेपर पुनर्तपासणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत यशस्वी चर्चा. विद्यार्थ्यांच्या सर्व समस्यांचे झाले निरसन

संबंधित व्हिडीओ