लोकसभा निवडणुकीतील भाजपचा पराभव विधानसभेत मिळवलेलं बंपर यश आणि त्यानंतर सुधीर मुनगंटीवारांना मंत्रीपद नाकारल्याची स्थिती या सर्वांचीच आता चर्चा रंगू लागल्यात. अशात मुनगंटीवारांनी चंद्रपुरातील एका कार्यक्रमात किस्सा सांगत मंत्रीपद न मिळाल्यानं पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे.