Akola जिल्ह्यात तापमान 45 अंशांवर, अकोल्याच्या वऱ्हाडी मायबोली भाषेतून तापमानाचा घेतलेला आढावा

अकोल्यात तापामानाचा पारा 45 अंशांच्या वर गेलाय. त्यामुळे बाजारात रसवंतीवर नागरिकांची गर्दी वाढलीय.नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात येतंय.याचाच आढावा घेतला वऱ्हाडी शब्दात अकोल्याच्या मायबोली भाषेतून आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी.

संबंधित व्हिडीओ