नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या रामकथेच्या कार्यक्रमात बाबांनी ‘दिव्य दरबार’ म्हणजेच असाध्य रोगांवर चमत्काराने उपचार केल्याचा दावा केला आहे. तसेच, एका लहान मुलावर शंभर दिवस व्हेंटिलेटरवर असताना उपचार केल्याचाही दावा त्यांनी केला आहे. पाहूया..