अमेरिका-इराणमधला तणाव वाढलाय. युद्धविराम संपत आला तरी चर्चेचा मार्ग काही निघत नाही. अशात ज्या देशाच्या मदतीनं अमेरिका इराणशी लढतोय त्या इस्रायलमध्येच आता राजकीय भूकंप घडणार असं दिसतंय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे विरोधक आता एकवटू लागले आहेत. त्यांचं मिशन आहे नेतान्याहूंना हटवणं... पाहूया इस्रायलच्या शत्रूंशी लढता लढता नेतान्याहूंचे देशांतर्गत शत्रू कसे वाढलेत ते...