Special Report| राज्यात मराठी सक्तीचा निर्णय कायम, कारवाई बडगा न उचलता सरकार कशी राबवणार ही मोहीम?

मराठी सक्तीच्या निर्णय़ावर राज्य परिवहन विभागाने सुवर्णमध्य साधलाय.. सरकारने मराठी सक्ती कायम ठेवली पण 15 ऑगस्टपर्यंत कारवाईपासून अभय दिलंय.. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून उठलेलं वादळ तुर्तास शांत झालंय.. पण कारवाई बडगा न उचलता सरकार ही मोहीम कशी राबवणार..पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ