ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप घुगे यांचाही डिपॉझिट जप्त. मराठवाडा पदवीधर निवडणुकीत एकूण 38 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार.मराठवाडा पदवीधर निवडणुकीत एकूण 41 उमेदवार होते रिंगणात. 14 हजार 169 पेक्षा कमी असलेले उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार. एकूण कोट्याचे 1.6 टक्के मतदान असणे आवश्यक
Thackeray faction candidate Dilip Ghuge loses his deposit in the Marathwada Graduates' constituency.