ठाण्यात घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी. दोन्ही मार्गांवर गाड्यांच्या रांगा लागल्या.गायमुख घाटाजवळ ठाण्याच्या दिशेने रस्त्यावर एक वाहन डिव्हायडरला धडकल्याने गायमुख परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाले आहे.ब्रह्मांड सिग्नल जवळ दोन अवजड वाहनांमध्ये अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली. अवजड वाहनाचा ऑपरेटरला दुखापत झाली आहे.वाहतूक विभागाकडून रस्ता सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत...