गडचिरोलीच्या भामरागडमधील 1964 मध्ये नदीकाठी बांधलेले ब्रिटिशकालीन वन विभागाचे विश्रामगृह आजही मजबूत स्थितीत उभे आहे. या विश्रामगृहाच्या भिंती विशेषतः सागवान लाकडापासून बनवलेल्या आहेत. आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी या ऐतिहासिक वास्तूचा आढावा घेतला. A British-era forest department rest house built on a riverbank in Gadchiroli's Bhamragad in 1964 stands strong even today. The walls of this unique rest house are made entirely of teak wood. Our correspondent Manish Rakshamwar takes a look at this historic structure.