बाबा सिद्दीकींच पार्थिव निवासस्थानी दाखल झालंय. सिद्दीकी यांचं पार्थिव वांद्रेतील निवासस्थानी दाखल झालंय. कूपर रुग्णालयात त्यांच्या वरती शोविच्छेदन पूर्ण झालं आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव हे निवासस्थानी दाखल झालं आहे.