Anand Shida| राज्य सरकारची लोकप्रिय योजना आंनदाचा शिधा अखेर बंद?

राज्य सरकारची लोकप्रिय योजना आंनदाचा शिधा अखेर बंद?.सणानिमित्त शंभर रुपयात पाच वस्तू घरपोच देणारी होती योजना.आंनदाचा शिधा ही योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना केली होती सुरु.राज्यातील शिधापत्रिका धारक1  कोटी 63 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता.या शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल देण्यात येत होतं. यावर बजेट मध्ये आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी यासाठी ठोस आर्थिक तरतूद नाही त्यावर वित्त मंत्रालया अधिकरी सांगितलं की अन्न नागरी पुरवठा खाते निधी तरतूद त्यातून चालवली जाते असं म्हणणं आहे.

संबंधित व्हिडीओ