शिळफाटा ते भारत गियर्स कंपनी रस्त्यावर पाणीच पाणी, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प

सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने शीळफाटा ते भारत गियर्स कंपनी रस्त्यावर 2 तासापासून पाणी साचलंय.. या पाण्यात काही वाहन देखील बुडालेत.. रस्त्यात पाणी साचल्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

संबंधित व्हिडीओ