केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार 12 जुलै रोजी होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.या विस्तार जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.. यात सर्व घटकपक्षांना स्थान दिलं जाणार असल्याची माहितीही सुत्रांनी दिली.. त्याचबरोबर निवडणूक असलेल्या राज्यांचाही विचार केला जाणार आहे.