Special Report| शिंदेंच्या आदेशांनाही RTO ची केराची टोपली, RTO मधला भ्रष्टाचार थांबणार की नाही?

आरटीओमधल्या कोट्यवधींच्या अवैध वसुली रॅकेटचा 'एनडीटीव्ही मराठी'ने पर्दाफाश केल्यानंतर अखेर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेत. पण हे रॅकेट किती मोठं आहे.... तेही समोर येऊ लागलंय... केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रॅकेटच्या म्होरक्याविरुद्ध कारवाईसाठी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून सहा वर्षे उलटली तरीही रॅकेट सुरू आहे, एवढंच काय, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरसुद्धा RTO मधलं भ्रष्टाचाराचं रॅकेट सुरूच आहे

संबंधित व्हिडीओ