Special Report| भिकाऱ्याकडे सापडलं तब्बल 55 कोटींचं सोनं, सांगलीच्या अक्षय बनसोडेला आसाममध्ये अटक

अतिशय धक्कादायक बातमी आसाममधून..... आसाममध्ये एका भिकाऱ्याकडे चक्क ५५ कोटींचं सोनं सापडलंय..... सोन्याची तस्करी करणारा हा तस्कर आसाममध्ये भिकारी म्हणून राहात होता... जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं त्यावेळी त्यानं ब्लँकेटखाली तब्बल ५५ कोटींचं ३७ किलो सोनं लपवून ठेवलं होतं.... हा तस्कर मूळचा सांगलीमधला आहे... काय होती त्याची मोडस ऑपरेंडी आणि पोलिसांनी कसा केला तस्करीचा पर्दाफाश.... पाहुया..

संबंधित व्हिडीओ