चीनचे पराराष्ट्र मंत्री वांग यी आज पाकिस्तानात होते. त्यांनी तिथे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी अफागाणिस्तानचा दौरा केला. काही तासांसाठी का होईना पाकिस्तान चीन आणि अफगाणिस्तान च्या परराष्ट्र मंत्र्यांची शिखर परिषद झाली. या बैठकीत पाकिस्ताननं दहशतवादाच्या मुद्द्यावर तालिबानकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. चीन प्रत्येक वेळी भारतानंतर लगेच पाकिस्तानकडे का जातो.. त्याच्यावर भरवसा ठेवावा की नाही? हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय.