Russia आणि USA यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? तपशील समोर येण्यास सुरूवात, युद्ध थांबण्याची आशा धुसर?

रशिया-युक्रेनमध्ये तीन वर्षांपासून सुरु असलेलं युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कसोशिचे प्रयत्न दिसतातय. पण रशिया काही त्यांचा हट्ट सोडण्यास तयार नाही. 15 ऑगस्टपासून आजपर्यंत रशियानं युक्रेनमध्ये हल्लांचा जोर वाढवलाय. गेल्या आठ दिवसात रशियानं युक्रेनमध्ये १ हजार लॉन्ग रेंज ड्रोननं हल्ला केलाय. गुरुवारी 574 ड्रोन आणि 40 क्षेपणास्त्रांनी युक्रेनच्या विविध शहरात मारा करण्यात आला. तिकडे रशिया आणि अमेरिका यांच्यात अलास्कामध्ये नेमकी काय चर्चा झाली याचे तपशिल आता पुढे येऊ लागले पाहुयात रशियात नेमकं काय सुरु आहे.

संबंधित व्हिडीओ