#aurangzebtomb #aurangzebkabar औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. पुरातत्व विभागाच्या नियमांमध्ये बदल केल्यास औरंगजेबाची कबर काढता येऊ शकते. असं इतिहास अभ्यासक वैभव म्हस्के NDTV मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले...