ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन आणि संजय सावकारे यांच्यावर घराणेशाहीवरून जोरदार टीका केली. महाजन आणि सावकारे यांच्या पत्नी नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात असल्याने, 'तुमची घराणेशाही कुठली?' असा सवाल खडसेंनी उपस्थित केला.