नाताच्या सुट्ट्या सुरु आहेत त्यामुळे पर्यटन स्थळं गजबजलेली बघायला मिळतायत. कोल्हापुरातील पन्हाळा गडावरही राज्यभरातून पर्यटक पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पन्हाळगड या ऐतिहासिक किल्ल्याबाबत माहिती घेण्याची उत्सुकता अनेकांमध्ये बघायला मिळते आहे.