Uday Samant | भारत मंडपममध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा, महाराष्ट्राच्या दालनात परभणीची छाप

दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राच्या दालनात परभणीच्या कलावंताची कलाकृती विशेष आकर्षण ठरत आहे. परभणीचे प्रल्हाद पवार यांनी छोट्या दगडांचा वापर करून सामाजिक संदेश देणाऱ्या आकर्षक फ्रेम्स तयार केल्या आहेत. पर्यावरण, सामाजिक भान आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम त्यांच्या कलाकृतींमधून पाहायला मिळत असून, या अनोख्या कलादालनाला पर्यटकांची मोठी पसंती मिळत आहे.

संबंधित व्हिडीओ