अवकाळी पाऊस...ढगाळ वातावरण, मुंबईत थंडी गायब | NDTV मराठी

ढगाळ हवामानामुळे मुंबईतनं थंडीच गायब झाली आहे. बदलत्या हवामानाचा थंडीवर मोठा परिणाम झालाय. हवेतील आर्द्रतेमुळे मुंबईत सध्या ढगाळ हवामान आहे. आजही वातावरण असंच ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ