जालना जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पावसामुळे दोन हजार सहाशे पंचेचाळीस तेत बाधित झालेली आहे. एक हजार नऊशे पंचवीस हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालं आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे खरीप मान्सूनपूर्व शेतीची कामं रखडलेली आहेत.