Vaishnavi Hagawne Death प्रकरणी Nilesh Chavan सहआरोपी; बावधन पोलिसांकडून गुन्हा दाखल | NDTV मराठी

निलेश चव्हाणच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे कारण वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झालेला आहे. बावधन पोलिसात निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झाला असून निलेश चव्हाणला सह आरोपी करण्यात आल्या. याआधी वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल आहे. 

संबंधित व्हिडीओ