Unseasonal Rain मुळे परभणी जिल्ह्यात किती नुकसान झालं? NDTV मराठीने घेतला आढावा | IMD Alert

मागील दोन आठवड्यांपासून परभणी जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिंतूर आणि गंगाखेड तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात खरीप हंगामाची पेरणी लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी पाऊस थांबेल की नाही याची प्रतीक्षा शेतकरी करतोय

संबंधित व्हिडीओ