उरणमधील चिरनेर गावात 'बर्ड फ्लू'मुळे कोंबड्यांचा मृत्यू झालाय. कोंबड्या मृत्यू संशयास्पद वाटल्यानं कोंबड्यांची तपासणी करण्यासाठी भोपाळ आणि पुणे येथे पाठविण्यात आल्याने त्यांनी काही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे व्यावसायिकांवर संक्रात आली आहे.याबत अधिक दक्षता घेण्यास प्रशासन आवाहन करत आहे. दरम्यान पोल्ट्री व्यवसाय चिंतेत असून आमच्या नष्ट केलेल्या कोंबड्यांची भरपाई योग्य आणि तात्काळ मिळावी अशी मागणी यावेळी केली आहे..