Jalgaon Breaking News| पाचोऱ्याजवळ रेल्वेचा अपघात,पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांनी मारल्या उड्या

Jalgaon Breaking News| पाचोऱ्याजवळ रेल्वेचा अपघात,पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांनी मारल्या उड्या जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याजवळ रेल्वेचा अपघात. आगीच्या भितीनं पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांनी मारल्या रेल्वेतून उड्या. समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसनं अनेकांना उडवलं.

संबंधित व्हिडीओ